मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

मित्रांनो नमस्कार
   मी संजय गावंडे .या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो.आजच्या दैनदिन जीवनातून गाडी काढून टाका.काय काय संभाव्य अडचणींना तोंड द्यावे लागेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी.अगदी तळागाळातील गरिबापासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी गाडीचे काम पडतेच.आपल्याला पडत असलेली सर्वच कामे दुचाकी वाहनाच्या आवाक्यातली नसतात.म्हणून आपण आपल्या गरजेनुसार तीन चाकी चार चाकी वाहन घेत असतो.पण महागाईच्या काळात एक गाडी चालविणे साधारण गरिबासाठी हत्ती पोसण्यासारखाच आहे.तेव्हा आपल्याला गाडी भाड्याने सांगितल्याशिवाय पर्याय राहत नाही.आपल्याला असलेली अपुरी माहिती,अपुरा वेळ ,अल्प भांडवल इत्यादी अनेक कारणांमुळे आपली फसवणूक होऊ नये,या क्षेत्रातील नवनव्या ज्ञानाशी आपण अद्ययावत राहावे म्हणून ब्लॉगची निर्मिती.
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मित्रांनो नमस्कार    मी संजय गावंडे .या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो.आजच्या दैनदिन जीवनातून गाडी काढू...